यानिमित्त पारायण नेतृत्व बंडू देव महाराज पार्थीकर, माधव महाराज गाेटे तर प्रमुख उपस्थितीत चैतन्य महाराज, संत शंकरबाबा, शांतीपुरी महाराज, स्वामी ज्ञानानंद सरस्वती महाराज, संत बारिशवाले महाराज, गाेपालनाथ बाबा, शामबाबा, केशव महाराज वारकरी यांची उपस्थिती राहणार आहे. ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत गजानन महाराज लाेणकर, पांडुरंग बुवा घुले महाराज, सीताराम महाराज खानझाेडे यांचे कीर्तन हाेणार आहे. ग्रंथ पारायण साेहळा समाप्तीदिनी ५ फेब्रुवारी राेजी दुपारी महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण दाैलतराव वाटाणे, दिनकरराव दाैलतराव वाटाणे, वसंतराव दाैलतराव वाटाणे, विरेंद्र रामराव वाटाणे, सुरेश वाटाणे, दशरथ वाटाणे, नितीन वाटाणे, शिवाजी वाटाणे, अतुल वाटाणे, अमाेल वाटाणे, सागर वाटाणे आदींनी केले आहे.
आजपासून श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST