शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:06 IST

वाशिम: विजयादशमीनिमित्त श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता स्थानिक माहूरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देआतषबाजी होणारदसरा महोत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विजयादशमीनिमित्त श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता स्थानिक माहूरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी,  नगराध्यक्ष हेडा, डॉ. हरिष बाहेती, जुगल मालपाणी, सुरेश लोथ यांची उपस्थिती राहील. यावेळी मुख्य कार्यक्रमानंतर भव्य आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील नागरिकांनी रावणदहन व भव्य आतषबाजीच्या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने येण्याचे आवाहन श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नामदेव हजारे, उपाध्यक्ष स्वराज चौबे, लखन उपाध्ये, गणेश हजारे, महेश शर्मा, अंकित लोथ, सौरभ गट्टाणी, मनीष बत्तुलवार, गणेश बाळदी, रामचंद्र इंगळे, संतोष गोटे, सचिन लोलुरे, सूरज उपाध्ये, नीलेश शर्मा, विजय शर्मा, अजय संगेवार, सोनूभाऊ गुप्ता, रवी हजारे, विठ्ठल हजारे, राजू हजारे, बंडू हजारे, राजू बाळदी, कपिल शर्मा, राहुल बानकर, पवन माळेकर, गोपाल सोळंके, गणेश श्रीखंडे, महेश हजारे, अक्षय हजारे, सोनू दीक्षित, शिवानंद वाघमारे, नितीन ठाकूर, पवन ठाकूर, नीरज ठाकूर आदींनी केले आहे.