शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षाच्या कारवासाची शिक्षा

By admin | Updated: August 9, 2014 22:41 IST

शारिरीक व मानसिक त्रास देणार्‍या आरोपी पती

वाशिम: माहेरहून पैसे आणण्याची मागणी करुन शारिरीक व मानसिक त्रास देणार्‍या आरोपी पती अमरदिपसिंह चौहान यास पत्नीच्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षाच्या कारवासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा.सिकची यांनी दि.७ ऑगस्ट रोजी सुनावली.रिसोड तालुक्यातील वाकद येथे २0 नोव्हेंबर २0१२ रोजी सदर घटना घडली होती. अमरदिपसिंह नारायणसिंह चौहान यांच्या सोबत राधा हिचे घटनेच्या पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. सुरुवातीला वर्षभर चांगली वागणुक दिल्यानंतर दुचाकी घेण्याकरिता, बांधकामाकरिता, हॉटेलमध्ये फ्रिज घेण्याकरिता, पैसे आणण्याची मागणी करुन वेळोवेळी आपली बहिण राधा हिचा पती अमरदिपसिह चौहान, सासरे नारायाण्सिंह चौहान व सासु आशाबाई चौहाण हे मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यामुळे सासरच्या जाचाळा कंटाळून राधा हिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. अशी फिर्याद मृतक राधाचा भाऊ गोपालसिंह सुर्यप्रकाशसिंह ठाकुर खामगाव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. तपास पूर्ण करुन आरोपी विरुध्द कलम ४९८ अ. ३0४, ब ३0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने एकुण सात साक्षीदार तपासले साक्षी पुराव्या परिस्थितीजन्य पुरावा व दोन्ही पक्षाच्या युक्तीवाद एैकल्यानंतर न्यायाधिश सिकची यांनी आरोपी पती अमरदिपसिंह चौहान यास कलम ४९८ अ मध्ये तीन वष्रे सङ्म्रम कारावास तसेच मृतक राधा हिच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबददल ५0 हजार रुपये देण्याचे आदेश दिला. या प्रकरणी सरकसार पक्षातर्फे सुरुवातीला अँड.राजाभाऊ देशमुख यांनी तर नंतर अँड.अरुण सरनाईक यांनी कामकाज चालविले.