शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री तीनठिकाणी चो-या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:18 IST

कारंजा लाड तालुक्यातील कोळी येथे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

ठळक मुद्देलाखावर मुद्देमाल लंपासनागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: शहर पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील कोळी येथे दोन घरांमध्ये व कारंजा शहरात एका घरात २५ आॅगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. यात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कोळी येथील रहिवासी सीमा गणेश ढोरे व कालू हसन गारवे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून ढोरे यांच्या घरातून २ ग्रॅम सोन्याचे पेन्डॉल, ४ ग्रॅम सोन्याचे गहू मनी २ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. कालू गारवे यांच्या घराचे दार तोडून ४५ हजार रूपयाच्या नगदी रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला; तर तिसºया घटनेत सचिन अरूणराव कडू (रा.मेहा हल्ली, खान पेट्रोलपंपाच्या मागे) यांच्या भाड्याच्या खोलीतून १ सॅमसंग मोबाईल, बँकेचे एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन व रोख १० हजार ५०० रुपये असा एकूण २८ हजार ५०० रूपयांचा ऐवज घेवून चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, दाखल फिर्यादींवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३७९, व ३८० नुसार गुन्हा दाखल केला. या घटनांचा पुढील तपास ठाणेदार एम.एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विखे करित आहेत.रिसोड येथेही चोरट्यांचा सुळसुळाट!रिसोड शहरातील हिंगोली रस्त्यानजिकच्या साई ग्रीन पार्कमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला असून या भागात राहणाºया नागरिकांना रात्र जागू काढावी लागत आहे.रोज रात्री चोर येत असल्याची माहिती या भागातील रहिवासी महादेव पतंगे यांनी दिली. याबाबत त्यांनी रिसोड पोलिसांना देखील माहिती दिली आहे. हे चोरटे कधी मोटारसायकलने; तर कधी चारचाकी वाहनाने येत असल्याचे दत्ता सावरकर, रवि वक्ते, धनंजय विटकरे, बोरकर, चव्हाण, प्रमोद खडसे आदिंनी सांगितले.