शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशकांमुळे तिघांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 20:06 IST

वाशिम: किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटनांचे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसत असून, आजवर एका शेतक-यासह दोन शेतमजुरांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात किटकनाशांचा वाढता वापरकृषी विभागाने दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटनांचे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसत असून, आजवर एका शेतक-यासह दोन शेतमजुरांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यामध्ये मालेगाव येथे २८ आॅक्टोबर रोजी हरभरा पिकावर फवारणी करताना शेतक-यास विषबाधा झाल्याच्या घटनेचा समावेश आहे.  यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीनंतर विषबाधा झाल्याने शेतकºयांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडालेली आहे. सतर्कता म्हणून कृषी सेवा केंद्रांची तपासणी आणि शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. असे असतानाही जिल्ह्यात विविध ठिकाणी तीन शेतमजुरांसह एका शेतकºयासह किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील एका गावात शेतमजुराला फवारणी करताना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगाव मालेगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्राम वसारी येथे शेतातील हरबºयावर फवारणी करणाºया शेतकºयाला विषबाधा झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी घडली. वसंता किसन जाधव ( ५०) असे बाधित शेतकºयाचे नाव आहे. वसंता जाधव यांच्या शेतातील हरबºयावर कीडिंचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शनिवारी सकाळी ते हरबºयावर फवारणी करण्यासाठी गेले. फवारणी दरम्यान, त्यांना गरगरल्या सारखे वाटू लागल्याचे लक्षात आले. सदर प्रकार त्यांनी शेतातील मजुांना सांगीतल्याने वसंता जाधव यांना वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.विष बाधित शेतकऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वी कारंजा तालुक्यातही अशीच एक घटना घडली आहे.  

टॅग्स :agricultureशेती