शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:46 IST

वाशिम: तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करील, अशी धमकी देणा-या पटना येथील युवकाविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देपिडीता वाशिम येथीलपटणा येथील मुलाविरूध्द गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करील, अशी धमकी देणा-या पटना येथील युवकाविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिम शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय मुलीची पाटणा येथील आकाशसिंग उर्फ अश्रू याच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. या कालावधीत दोघांचीही सोशल मिडीयावर चॅटींग होत असे. या चॅटींगदरम्यान पिडीत मुलीने आपले नग्न फोटो आकाशसिंग याला सोशल मिडीयावर पाठविले. आकाशसिंग याच्या सांगण्यावरून पिडीत मुलीने त्याला अनेकवेळा फोन करून त्याच्याशी अश्लिल भाषेत संभाषण देखील केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिडीत मुलीने आकाशसिंग याच्याशी फोनवर बोलने बंद केल्यामुळे त्याने मुलीला धमकी दिली की तू माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो व संभाषणाची आॅडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करतो. अशा स्वरूपाची तक्रार पिडीत मुलीने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. त्यावरून पोलीसांनी आकाशसिंग याच्याविरूध्द भादंवि कलम ३५४ (ड), ५०७, सहकलम ६६ (ई), ६७ (अ)(ब) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० क १२ पास्को अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार विजय पाटकर करीत आहेत.