शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: July 17, 2017 02:35 IST

मंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता.मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा असणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पासह, जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प सोनल, दस्तापूर, जोगलदरी, कोळंबी, चोरद, मजलापूर कासोळा, इचोरी , अंबापूर, आसेगाव प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडला नसल्याने जलप्रकल्पातील साठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, १५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे या प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.