शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

पर्यटन क्षेत्र विकासातील निधीचा अडथळा संपुष्टात

By admin | Updated: June 11, 2016 03:03 IST

१६८ पर्यटन क्षेत्र विकासासाठी ५.७३ कोटी; चार वर्षांंपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली!

संतोष वानखडे/ वाशिमगत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमाला २0१६ मध्ये ह्यहिरवी झेंडीह्ण मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण १६८ पर्यटनक्षेत्र विकासासाठी ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नियोजन व निधी पुरविला जात होता. ग्रामीण भागातील पर्यटनक्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा नियोजन विकास समितीतर्फे केले जाते. सदर नियोजन जिल्हा परिषदेमार्फत केले जावे, अशी याचिका जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हा नियोजन विकास समिती व जिल्हा परिषदेच्या वादात ह्यपर्यटनह्ण क्षेत्रांचा विकास रखडला होता. पर्यटर्न क्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय झाल्याने गत चार वर्षांंपासून रखडलेल्या कामांचे नियोजन २0१६ मध्ये करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील पर्यटन क्षेत्रांचा समान प्रमाणात विकास करण्यासाठी सर्व सदस्यांकडून कामांची मागणी नोंदविण्यात आली. सन २0१२-१३ ते सन २0१५-१६ या चार वर्षातील पर्यटन क्षेत्र विकासाचे नियोजन केल्यानंतर प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चार वर्षातील १६८ पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी ७ कोटी २३ लाख २८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ५ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सन २0१२-१३ या वर्षात पर्यटनक्षेत्रांची ३५ कामे मंजूर असून, यासाठी ३ कोटींचा निधी प्राप्त झाला.