शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:26 IST

संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकमंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ २२ सप्टेंबर २०२० रोजी पूर्ण होणार असून, संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून रिसोडकडे पाहिले जाते. रिसोड तालुक्यात कोणतीही निवडणूक म्हटली की दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागले. पाच वर्षांपूर्वी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत माजी पदाधिकाºयाच्या पॅनलने विद्यमान पदाधिकाºयांच्या पॅनलचा पराभव केला होता. १८ पैकी १७ संचालक विजयी झाले होते तर विरोधी पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. बाजार समितीचे १८ संचालक असून, २२ सप्टेंबर रोजी विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक विभागाने तुर्तास तरी निवडणूका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे रिसोड बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार यावर सध्या सहकार व राजकीय क्षेत्रात चर्चा रंगत आहे. विरोधी गटातील काही तज्ज्ञांच्या मते प्रशासक नियुक्त होणार तर काहींच्या मते मुदतवाढ मिळणार. नेमके काय होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :RisodरिसोडAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती