शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

दहा शाळा ई-लर्निंग प्रशिक्षणासाठी दत्तक घेणार

By admin | Updated: February 14, 2015 02:02 IST

पालकमंत्री पाटील यांचे मंगरूळपीर येथे प्रतिपादन.

मंगरूळपीर (जि. वाशिम): इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा स्तंभ असून, चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना देता यावे म्हणून मंगरूळपीर तालुक्यातील १0 शाळा ई-लर्निंग शिक्षणाकरिता दत्तक घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृह शहर, विधी व न्याय, संसदीय कामकाज राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शेलूबाजार येथे आयोजित निर्मलादेवी जैन कॉन्व्हेंट इमारत लोकार्पण व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ात १३ फेब्रुवारी रोजी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा ग्रा.पं.उपसरपंच सुरेशचंद्र कर्नावट होते तर उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ.रणजित पाटील , प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, विठ्ठलराव गावंडे, सरपंच सविता गवई, पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे, मिना मनवर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत गिरी, महादेवराव सुर्वे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार बळवंत अरखराव, गटविकास अधिकारी जी.के.वेले, संजय कातडे, दत्तात्रय भेराणे, रमेश देशमुख, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष मधुकर वाडेकर, देवीचंद तोडरवाल, मुर्तजा बेग मिर्झा, नगरसेवक अनिल गावंडे, पुरूषोत्तम चितलांगे, विनोद जाधव आदी उपस्थित होते.