शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:38 IST

वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित वाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीने (विजुक्टा) शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज केले.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीनेशासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित वाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीने (विजुक्टा) शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज केले.अनेक वर्षापासून विनावेतन काम करणारे शिक्षक वठबिगारीचे जीवन जगत असून, सेवानिवृत्तीनंतर सुरक्षिततेची त्यांना कोणतीच हमी नाही. अत्यल्प वेतन असताना निवृत्तीवेतनही नाही, अनुदानित वर्ग बंद करून शिक्षकांना वेठीस धरून अतिरिक्त करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत विजुक्टाने ५ सप्टेंबरला शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंश अनुदानावर व सेवेत असलेल्या, तसेच त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करुन त्यांना अनुदान सूत्र लागू करावे तसेच २४ वर्ष सेवा झालेल्या पात्र शिक्षकांना विनाअट सरसकट निवड श्रेणी देण्यासह इतर मागण्यांसाठी विजुक्टाच्यावतीने काळयाफिती लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजुक्टाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.