शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धांसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तालुकानिहाय सभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:47 IST

वाशिम - शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य व क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्यावतीने सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

ठळक मुद्दे२०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक शाळेने क्रिडा स्पर्धेत भाग घेणे बंधनकारक आयोजन व नियोजन  करण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय सभा आयोजित 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य व क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्यावतीने सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तालुकानिहाय सभांचे नियोजन क्रीडा विभागाने केले आहे. सदर शालेय क्रीडा स्पर्धा या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व विविध संघटनेच्या सहकार्याने होत आहे. प्रत्येक शाळांनी किमान २ सांघिक व ३ वैयक्तीक क्रिडा प्रकारामध्ये सहभागी होणे बंधनकारक असून २ एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेने क्रिडा स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सन २०१७ -१८ च्या स्पर्धेच्या आयोजन व नियोजन  करण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय सभा आयोजित करण्यात आली आहे. कारंजा तालुक्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांची सभा २ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता शोभनाताई चवरे हायस्कलु कारंजा येथे होईल. मानोरा तालुक्याची सभा २ आॅगस्टला दुपारी २.३० वाजता  वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे, मंगरुळपीर तालुका २ आॅगस्टला २.३० वाजता जि.प.हायस्कुल मंगरुळपीर येथे, वाशिम तालुका ३ आॅगस्टला  दुपारी ३ वाजता जिल्हा क्रिडा संकुल वाशिम येथे,  रिसोड तालुका  ३ आॅगस्टला  दुपारी १ वाजता श्री भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड येथे तर मालेगाव तालुक्याची सभा  ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगाव येथे होणार आहे.