शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शिक्षकांचे एप्रिल व मे चे वेतन त्वरित करा!

By admin | Updated: June 6, 2014 00:33 IST

वाशिम येथील साने गुरुजी सेवा संघाची मागणी

वाशिम: जून महिना सुरु झाला असून अद्यापपर्यंत जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल चे वेतन झालेले नाही. मागील महीन्यांचे शालार्थ वेतन प्रणालीनुसार वेतन झाले नसल्याने जुन्याच पध्दती प्रमाणे माहे एप्रिल व मे २0१४ या दोन्ही महिन्याचे वेतन सोबतच त्वरित देण्याची मागणी साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सेवा संघाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. मागील चार महिन्यांपासून शालार्थ वेतन प्रणालीचे तुणतुने वाजविले जात आहे. मात्र त्यामध्ये फारशी प्रगती दिसत नाही. त्यामुळे एकतर शालार्थ वेतन प्रणालीनूसार वेतन केले जात नाही किंवा पूर्वी प्रमाणे वेतन केले जात नाही. तेव्हा प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल व मे या दोन महिन्याचे पगार पूर्वी प्रमाणे व सोबतच लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोरे यांचेशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.