शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नावरून शिक्षक संघटना आक्रमक!

By admin | Updated: January 21, 2017 02:21 IST

प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे शिक्षणाधिका-यांनी आश्‍वासन दिले.

वाशिम, दि. २0- वारंवार मागणी करूनही प्रश्न प्रलंबितच राहत असल्याचे पाहून प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी आक्रमक होत शुक्रवारी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा केली. प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्‍वासन शिक्षणाधिकारी तुरणकर यांनी दिले. वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत विषय शिक्षकांचा प्रश्न गेल्या अनेक महिण्यापासून प्रलंबीत आहे. अनेक वेळा तारखा निश्‍चित केल्या; परंतू अद्यापही विषय शिक्षकांची निवड झाली नाही. चटोपाध्याय वेतनश्रेणीचे सव्र्हीस बुक पडताळणी अद्याप झाली नाही. ही पडताळणी का झाली नाही? याचा जाब विचारला. पडताळणी लवकरात लवकर करण्याची हमीही शिक्षणाधिकार्‍यांनी यावेळी दिली. मेडीकल बिलाचे पैसे संबंधिताना देणार असल्याचे सांगितले. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नत्या लवकरात लवकर करण्याची ग्वाही केली. शिक्षक कृती समितीच्या या शिष्टमंडळात विजय मनवर, रा. सु. इंगळे, पुरूषोत्तम तायडे, विलासराव गोटे, केशव अंजनकर, महेंद्र खडसे, संतोष आमले, संतोष खोडे, रामप्रसाद धनुडे, हेमंत तायडे, विनोद राजगुरू, शिवाजी पोटे, संपत पांडे, अनिसोद्दीन शेख, पांडुरंग काठोळे यासह बहुसंख्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.