शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रूग्णाची झाली शस्त्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:08 IST

पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ५ सप्टेंबर रोजी समोर आणताच,  रुग्णालय प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने उपाययोजना केल्या. वारंवार ‘तारीख पे तारीख’ मिळत असलेल्या ‘त्या’ रूग्णाची शस्त्रक्रियादेखील ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

ठळक मुद्देशस्त्रक्रिया विभागाच्या कामकाजाला गती लोकमतच्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कसंतोष वानखडे / वाशिम : पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ५ सप्टेंबर रोजी समोर आणताच,  रुग्णालय प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने उपाययोजना केल्या. वारंवार ‘तारीख पे तारीख’ मिळत असलेल्या ‘त्या’ रूग्णाची शस्त्रक्रियादेखील ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना मोफत स्वरूपात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. १०० खाटांवरून या दवाखान्यात २०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वाणवा असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एम.एस. (सर्जन) म्हणून डॉ. बडे हे एकमेव डॉक्टर सेवा देत आहेत. याच डॉक्टरांकडे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाची जबाबदारी आहे. यामुळे रूग्णांना तारीख पे तारीख मिळत असे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने तातडीने पावले उचलली. डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसारच रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलाविण्याचे नियोजन केले. यापूर्वी ‘तारीख पे तारीख’ मिळणाºया ‘त्या’ रूग्णालादेखील नियोजित असलेल्या ११ सप्टेंबरला न बोलाविता अगोदरच बोलावून ७ सप्टेंबरला यशस्वी शस्त्रक्रिया केली.