मालेगाव, दि. १२- तालुक्यातील वारगी येथे ११ नोव्हेंबर रोजी विवाहित महिला शितल अडागळे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात नवृत्ती वानखेडे (रा. लोणी) यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ अडागळे व रमाबाई अडागळे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: November 13, 2016 02:31 IST