शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

२५ वर्षीय व्यापार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

वाशिम येथील २५ वर्षीय युवा व्यापार्‍याची गळफास लावून आत्महत्या.

वाशिम : स्थानिक देवपेठ परिसरातील रहिवासी व शहरातील पवन इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक पवन देवकीनंदन कहाळे या २५ वर्षीय युवा व्यापार्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २0 जून रोजी दुपारी २ ते २.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार पवन कहाळे याचे १५ मे रोजी लग्न झाले होते. पवनचे आई वडील लग्नानिमित्त अकोला गेलेले होते. तर पत्नी गावातील एका लग्न समारंभास गेलेली होती. नेमकी हीच संधी पाहून पवने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. सदर घटनेची फिर्याद अनिल रामेश्‍वर तापडीया यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून फासावर लटकलेल्या पवनला खाली उतरवून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.