शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तऱ्हाळा येथील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

By admin | Updated: June 2, 2017 19:25 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील तऱ्हाळा येथील २१ वर्षीय अविवाहीत युवा शेतकरी भास्कर ज्ञानदेव आगळे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ जुन रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली.

मंगरुळपीर : तालुक्यातील तऱ्हाळा येथील २१ वर्षीय अविवाहीत युवा शेतकरी भास्कर ज्ञानदेव आगळे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ जुन रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली . त्यांच्या पश्चात त्याची आई असून एकुलत्या मुलाच्या आत्महत्येमुळे एकट्या आईवर आभाळ कोसळले आहे.काही वर्षापुर्वी वडीलाचे निधन झाल्यानंतर भास्करवर कुटूबाची जबाबदारी आली . दरवर्षी होणारी नापिकी त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीचे वाढते कर्ज यामुळे भास्कर हा तनावात राहत होता.गेल्यावर्षी कर्जाचे पुर्नगठन केले होते , त्यामुळे सद्या त्यांच्या अंगावर सोसायटीचे ७० हजार रुपये पिक कर्ज थकीत होते . बँकेचे कर्ज भरण्यास पैसे नाही, यावर्षी बी - बियाण्याची सोय कशी लावावी या विवंचणेत भाश्कर असल्याची चर्चा आहे .