शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा प्रशासनाचा असाही उपक्रम!

By admin | Updated: January 5, 2017 02:13 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाने अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम हाती घेतला.

वाशिम, दि. ४- सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.पूर्वीच्या तुलनेत आता महिला बर्‍यापैकी यशाची शिखरे गाठत आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असल्याने पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. तफावतीची ही दरी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान सुरू केले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तराचे प्रमाण वाढविणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाने स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बालिका दिनाचे औचित्य तसेच सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त आरोग्य केंद्रात जाऊन स्त्री जन्माचे स्वागत, मातांचे अभिनंदन केले जात आहे. ३ व ४ जानेवारीला जिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सीईओ गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला.