शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शासकिय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:33 IST

मंगरुळपीर  : वन्यजीव संवर्धन सप्ताह मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा, तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.स्थानिक मंगरुळपीर येथील सांस्कृतीक भवनामध्ये १ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेत अनु.जाती मुलांची ...

ठळक मुद्देवन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त घेण्यात आल्या विविध स्पर्धा .

मंगरुळपीर  : वन्यजीव संवर्धन सप्ताह मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा, तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

स्थानिक मंगरुळपीर येथील सांस्कृतीक भवनामध्ये १ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेत अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर गणेश जामनिक, भारत राऊत,तुषार धवने, प्रविण इंगोले, सुरज बळी, अनिकेत दबडघाव,करण तायडे या विद्यार्थ्यांनी ऊत्तम यश प्राप्त केले.त्यामुळे त्यांचा समितीकडुन सन्मानचिन्ह आणी प्रशस्तीपत्रक देवून गौरविन्यात आले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे  समाजकल्याण सहाय्यक ऊपायुक्त माया केदार,समाजकल्याण अधिकारी ए.व्हि.मुसळे, शाळेचे मुख्याध्यापक एल झेड सुरजुसे  यांनी कौतुक केले असुन या यशासाठी सुमेध चक्रनारायण,संदिप सातपुते,फुलचंद भगत,रविंद्र चव्हाण,कोमल तिरपुळे,गुलाब घरडे,राष्ट्रपाल आडोळे, रश्मी निराळे, मंगेश हुड, मिना भगत आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.