शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

विद्यार्थींनींची एटीएमला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 8:09 PM

वाशिम :  सामाजिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण विषय म्हणजे  अर्थशास्त्र होय. विद्यार्थ्याना केवळ पुस्तकी अर्थशास्त्र न शिकविता  त्याला व्यवहारीक अर्थशास्त्राची जोड मिळणे  आवश्यक आहे. यासाठी विविध अभ्यास मंडळाची स्थापना महाविद्यालयात करण्यात येवुन  त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे  आयोजन करण्यात येते. त्यामधीलच  एक उपक्रम  म्हणजे  महाविद्यालयीन तरुणीसाठी एटीएम  भेट होय. विद्यार्थ्यांनी सोमवारी भेट देवून एटीएमबाबत माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देपुस्तकी ज्ञानासोबत वहारीक अर्थशास्त्राचे धडेविद्यार्थींनींनी जाणून घेतली एटीएमबाबत माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  सामाजिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण विषय म्हणजे  अर्थशास्त्र होय. विद्यार्थ्याना केवळ पुस्तकी अर्थशास्त्र न शिकविता  त्याला व्यवहारीक अर्थशास्त्राची जोड मिळणे  आवश्यक आहे. यासाठी विविध अभ्यास मंडळाची स्थापना महाविद्यालयात करण्यात येवुन  त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे  आयोजन करण्यात येते. त्यामधीलच  एक उपक्रम  म्हणजे  महाविद्यालयीन तरुणीसाठी एटीएम  भेट होय. विद्यार्थ्यांनी सोमवारी भेट देवून एटीएमबाबत माहिती जाणून घेतली.या उपक्रमात महाविद्यालयातील एकुण २० विद्यार्थीनीनी सहभाग घेतला  होता.  एटीएम  मशीनमध्ये घेवुन त्यांना एटीएम जे कार्य करते त्या सर्व कार्याचे प्रात्यक्षीक  करुन दाखविले व नंतर प्रत्येक समुहातील  विद्यार्थीनी कडुन प्रतिनिधीक स्वरुपात  त्या सर्व प्रक्रिया करुन घेतल्यात. या उपक्रमाचे  संस्थेचे अध्यक्ष  अ‍ॅड.विजयराव जाधव, सचिव रंगनाथ पांडे यांनी कौतुक केले.