शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘सद्भावना दौड’मध्ये धावले विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:21 IST

अनसिंग: समाजात शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा, या उद्देशाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता येथे सद्भावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला. 

ठळक मुद्दे अनसिंगमध्ये उपक्रम पोलीस प्रशासनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क अनसिंग: समाजात शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा, या उद्देशाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता येथे सद्भावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला. अनसिंग परिसरात प्रथमच सदभावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्याचे उद्घाटन सरपंच सिंधूताई विठ्ठल सातव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यावेळी ठाणेदार गणेश भाले, सहायक पोलिस उपनिरीक्षक योगीता भारव्दाज, माजी जि.प.सदस्य पांडूरंग ठाकरे, प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाणे, हाजी महंमद खान, सै. हुसेन, सचिव एम.बोडखे, आल्हाद रोकडे, गजानन वलाले, विठ्ठल सातव, संजय शिंदे, बाळ नवलगणकर, नारायण इंगळे, माधव बोंद्रे, प्रा.सचिन बिच्चेवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या सदभावना दौड स्पर्धेत सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात १४ वर्षाआतील वयोगटात मुलींमधून नेहा अशोक ठाकरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. दिपाली मंचक उंदरे हिने व्दितीय; तर कोमल साबू हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांमधून अनुक्रमे  मयूर विलास राऊत, संदेश काळुराम चव्हाण, तनविर अनिल आडे, कुणाल भालेराव, मारोती नागरे, तसेच १८ वर्षाच्या आतील मुलांमध्ये सचिन रमेश भुसारे, सौरव मधुकर राठोड, गोविंद संतोष चव्हाण ज्ञानेश्‍वर गजानन गाडेकर, रुतीक संजय पवार यांनी यश पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.