शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना ‘जीवनविद्येचे’ मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:11 IST

वाशिम : जीवनविद्येच्या ज्ञानाची पेरणी का केली पाहिजे, यासह  जीवनविद्या घरोघरी गेली की प्रत्येक घरात सुख नांदेल हा उद्देश समारे ठेवून विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मोफत मार्गदर्शन जिल्हयातील शाळा , महाविद्यालयांमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मार्गदर्शन१८ सप्टेंबरपासून जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांमध्ये अभियान सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जीवनविद्येच्या ज्ञानाची पेरणी का केली पाहिजे, यासह  जीवनविद्या घरोघरी गेली की प्रत्येक घरात सुख नांदेल हा उद्देश समारे ठेवून विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मोफत मार्गदर्शन जिल्हयातील शाळा , महाविद्यालयांमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. सदगुरु श्री वामनराव पै यांच्या आशिर्वादाने खेडयापाडयातील व दुर्गम भागातील शाळा , कॉलेजमधील गरजु विद्यार्थ्यांना सदगुरुंच्या मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम सन २०१० पासून जीवनविद्या मिशन कांजुरमार्ग शाखेच्यावतिने राबविण्यात येत आहे.  जेथे जेथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाणार आहे तेथे तेथे ग्रंथदिंडीसुध्दा काढण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पांडुरंग मोरे, दिलीप निर्मळ जिल्हयात प्रबोधक म्हणून कार्य करीत आहेत.या उपक्रमास अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखा वाशिम, अ‍ॅड. रामकृष्ट राठी विधिज्ञ महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून यांच्या मार्गदर्शनात २० व २१ सप्टेंबर रोजी शहरातील महाविद्यालय कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले आहे. २०सप्टेंबर रोजी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय ,सुशिलाताई जाधव महाविद्यालय व  शिवाजी शाळा  येथे माग्दर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालतीबाई कन्या शाळा, राजीव गांधी विद्यालय निमजगा दुपारी १ वाजता तर शरदचंद्र पवार विद्यालय सुपखेला येथे दुपारी ३ वाजात कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतिने करण्यात आले आहे.