शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

समायोजनातील शिक्षक पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 13:20 IST

दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे .

मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद विद्यालयातील प्रकारमंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील पाच शिक्षक समायोजनाव्दारे कार्यरत असताना यापैकी चार शिक्षक परस्पर  कार्यमुक्त होवून त्यांच्या पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यालयातील पटसंख्येचा विचार करुन दुसरे शिक्षक देण्यात अले अशी मागणी मुूख्याध्यापकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना पत्राव्दारे केली आहे. मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे, की गतवर्षी जिल्हा परिषद विद्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये पाच शिक्षकांचे समयोजन करण्यात आले होते. परंतु यापैकी पी.बी.मुक्केमवार, एम.आर. कन्नुरे, व्ही.व्ही.पाटील व जी.बी.ठाकरे हे आमच्या विद्याल्यातून परस्पर त्यांच्या पुवीच्या शाळेवर रुजू झाले. त्यामुळे शैक्षणिक कामात अडचण निर्माण होत आहे. तेंव्हा विद्यार्थी पटसंख्येचा विचार करुन वरील शिक्षकांऐवजीविद्यालयात दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे . येथील जिल्हा परिषद विद्यालय हे नामांकित असून या विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. परंतु गत काही वर्षात शिक्षकांअभावी या शाळेत विद्यार्थ्यांना अडचण भासत आहे. तर सध्या ग्रामपंचायतीच् व विद्यालयात समन्वय नसल्याने या ठिकाणी कुरघोडीचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.