शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:07 IST

शिरपूर जैन: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राखीव जागांसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मालेगावच्या तहसील कार्यालयात मंगळवारी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीचे वारेइच्छुक उमेदवरांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यकजात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोतवाल बुकाची नक्कल असणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राखीव जागांसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मालेगावच्या तहसील कार्यालयात मंगळवारी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.येत्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. यावेळी प्रथमच थेट जनतेमधून ग्रामपंचायत सरपंचांची निवड होणार असल्याने यावेळच्या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदासंह, सदस्यांच्या जागांसाठीची आरक्षण प्रक्रिया मागील महिन्यातच पार पडली आहे. त्यामुळे आता राखीव जागांसाठी दावेदारी दाखल करण्यात चुरस सुरू झाली आहे. निवडणूक लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र नसणाºयांकडून ते काढण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी तहसील कार्यालयात कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मालेगाव येथील तहसील कार्यालयात कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.