शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुड मॉर्निंग पथकातर्फे धडक कारवाया

By admin | Updated: April 30, 2017 14:10 IST

वाशिम जि. प. च्या दोन पथकाने विविध गावात जाऊन ऊघड्यावर शौचास जाणाºयांची धरपकड केली.

वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ३० एप्रिल रोजी वाशिम जि. प. च्या गुड मॉर्निंग पथकाने मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापुर, वरुड, चांदई, लावणा, कोठारी आणि चेहल या गावामध्ये भेटी देऊन लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाई केली. सकाळी साडे पाच सहाच्या दरम्यान वाशिम जि. प. च्या दोन पथकाने विविध गावात जाऊन ऊघड्यावर शौचास जाणाऱ्यांची धरपकड केली.वरुड खु येथील राजु धोंडु भगत याला पथकाने पकडल्यावर त्याच्या कुटुंबाने आठ दिवसात शौचालय बांधुन वापरण्याचे कबुल केल्याने त्याला सोडुन दिले. मात्र याच गावातील खंडु शंकर गव्हाणे याने पथकासोबत हुज्जत घातल्याने त्याला मंगरुळपीर पोलीस स्टेशनला आणुन पोलीसांच्या हवाली केले. दस्तापुर येथील तीन व्यक्तींना पथकाने पकडले. या तिघांना गाडीत टाकुन गोलवाडी फाट्यावर आणले.  त्यांनी शौचालय वापरण्याची शपथ घेऊन पथकासमोर दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांना सोडुन दिले. पथकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लेखाधिकारी विनायक साने, माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, तालुका समन्वयक अभिजित गावंडे, ज्ञानेश्वर महाले, ग्रामसेवक विश्वनाथ व्यवहारे, विष्णु सावके, एस. एम शिंदे यांचा समावेश होता.