शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उघडयावर शौचास जाणाºयांचे रस्तेच केले बंद

By admin | Updated: July 12, 2017 13:27 IST

हागणदारीत जाणाºया रस्त्यावर खोल अशा नाल्या खोदुन हागणदारीचे रस्ते बंद केले आहेत.

पिंपळगाव ग्रामपंचायत : गाव हागणदारीमुक्तीसाठी अभिनव उपक्रमदेपुळ : वाशिम तालुक्यातील पिंपळगाव डागबंगला ग्रामपचांयतने गाव हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने केलेल्या विविध उपाय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने सरपंच गिताबाई पंडीत भुसारे तथा सचिव व्ही.डी.पाटील यांनी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवन गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी हागणदारीत जाणाऱ्या रस्त्यावर खोल अशा नाल्या खोदुन हागणदारीचे रस्ते बंद केले आहेत. ही आगळ ी वेगळी उपाय योजना केल्यामुळे वैयक्तीक शौचालय बांधकामास गती मिळत आहे.जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, तथा वाशिम पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने पिंपळगाव डागबंगला ग्रामपंचायतने मासीक सभा ग्रामसभा तथा विशेष वार्ड निहाय सभा घेवुन संपूर्ण स्वच्छता अभियान तथा हागणदारी मुक्त गाव याबाबत ग्रामस्थांना सरपंच गिताबाई पंडीत भुसारे तथा सचिव व्ही.डी.पाटील, यांनी जनजागृती केली. तरीही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतने तथा गुड मॉर्निंग पथकाने प्रत्येकी १ हजार २०० रुपयाचा दंड केला. एवढेच नव्हे तर अनेकांवर पोलिसात कार्यवाही केली , परंतु फारसा परिणाम दिसत नाही. म्हणून ग्रामपंचायतने  एक आगळी वेगळी उपाय योजना करुन हागणदारीत जाणारे रस्ते खोल नाल्या खोदुन बंद केले.त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाराची रस्ता बंद झाल्याने त्यांची पंचायत झाली.त्यामुळे वैयक्तीक शौचालय बांधकामात वाढ होत आहे. या उपाय योजनेमुळे ग्रामपंचायतने संकल्प केलयाप्रमाणे १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत पिंपळगाव हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.