शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह शिवसेनेचा रास्ता रोको

By admin | Updated: June 6, 2017 19:30 IST

रिसोड - शेतकरी संपाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने ६ जून रोजी रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - शेतकरी संपाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने ६ जून रोजी रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात  आले. यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करणे, शेतमालाला हमीभाव देणे, शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करणे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जून पासून राज्यातील विविध भागातील शेतकरी संपावर आहेत. सलग पाच दिवस शेतकरी संपावर असतानाही, ठोस आश्वासन देण्यात न आल्याने शेतकरी संप सुरूच आहे. या संपाच्या समर्थनार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये व खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्या नेतृत्त्वा शिवसेना शहर शाखेच्यावतीने रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, शहर प्रमुख अरूण मगर, युवा सेना तालुका प्रमुख अ‍ॅड. गजानन अवताडे, उपतालुकाप्रमुख शिवाजी अवताडे, नंदु देशमुख, शिवाजी खानझोडे, डॉ. ज्ञानबा वाकळे, मधुकर जाधव, पंचायत समिती सदस्य नंदू घुगे, किशोर करंगे, प्रकाश चोपडे, बळीराम चोपडे, सतीश घोटे, आनंदा कुलाळ, गजानन गव्हाणे, शालिक गव्हाणे, मधुकर जाधव, मोबीनभाई, राजू घुगे, रामेश्वर जायभाये, पेंटर थोरात, थोरात महाराज, नसरोद्दीनभाई यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.