शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातील काळ्या बाजाराला बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:33 IST

मोताळा: रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी वरेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठाविभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्याव्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे         जिल्ह्यात काही वर्षात रेशन च्या काळ्या बाजार होण्याच्या घटनामध्ये कमालिची वाढ झाली असून  यांची अनेक प्रकरने उघडीस आली आहेत. ...

ठळक मुद्दे१ आॅक्टोबर पासून रेशन दुकानावर आधार सक्तीचे

मोताळा: रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी वरेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठाविभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्याव्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे         जिल्ह्यात काही वर्षात रेशन च्या काळ्या बाजार होण्याच्या घटनामध्ये कमालिची वाढ झाली असून  यांची अनेक प्रकरने उघडीस आली आहेत. रेशनचामाल दुकानात न आणता परस्पर विकने  व कार्ड धारक व्यक्तीच्या नावावरीलधान्य दुसºयाला  देने आपल्या मर्जितील व जवळच्या व्यक्तींना धान्य देणेयांच्या सोबतच वेळेवर धान्य गोडाउन मधूनस न उचलणे यांच्या सारख्या अन्यप्रकरणात मोठ्या प्रमानात वाढ झाली होती.  या सर्वाची दखल राज्याचे अन्नव प्रशासन मंत्री ना. गिरीष बापट यांनी घेतली असून ज्या व्यक्तिंनी आपलेआधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत (लिंक)जोडले आहे. अशाच अधिकृतलाभर्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळणार आहे.असे आदेश दुकानदार यांना सबंधितयंत्रणेकडून देण्यात आले आहे. रेशन कार्डला आधार सक्ति केल्या मुळेडिजिटल व्यवहारात या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचीमाहिती ना.गिरीष बापट यांनी दिली आहे. रेशन कार्ड धारकाने आपला अंगठासबंधित यंत्राला लावल्या नंतरच त्याला धान्य मिळणार आहे. यामुळे रेशनदुकानदारांना परस्पर धान्य विक्री करता येणार नसून आधार सक्तिचा आदेश हा१ आॅक्टोबर पासून सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)