शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे एकाच दिवशी आठ ठिकाणी चोरी

By admin | Updated: June 5, 2017 02:21 IST

नागरिक भयभीत; सुट्यांमुळे घराला कुलूप असल्याचा घेतला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : लग्न व उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने परगावी गेलेल्या शिक्षकांच्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. एक-दोन नव्हे; तर तब्बल ८ घरांमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. ही घटना रविवार, ४ जूनला पहाटे चार वाजता उघडकीस आली.रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मानोरा शहरातील संभाजीनगर व राहुल पार्क येथे घरफोडीची मोहीम राबवली. तब्बल आठ घरांचे कुलूप फोडून आत प्रवेश केला व साहित्याची नासधूस केली. संभाजीनगर येथील फिर्यादी प्रवीण सुरेश मुळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून १३ हजार रुपये लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, सीमा सुरज गायकवाड, बालाजी पुलाटे, विवेक केराम, पांडुरंग फावडे, बालाजी वाघमारे, भोयर व जोशी हे कुटूंब परगावी गेलेले असल्यामुळे त्यांच्या घरातून किती रुपयांचा माल लंपास झाला, याची माहिती मिळू शकली नाही. सदर घरफोडीच्या घटनेने मानोरा शहर पुरते हादरले असून, सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मानोरा येथे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घरफोडी झाल्याने मानोरा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ३८0 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार सुभाष महाजन करीत आहेत.