शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या स्पेअर पार्टस्च्या दुकानात चोरी

By admin | Updated: June 18, 2017 01:54 IST

एक लाख रुपयांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : नागरदास बायपासवरील पेट्रोलपंपासमोरील सतीश हरणे यांच्या श्री साई मोटर पार्टस्चे दुकान फोडून १ लाख १0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ जूनच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १७ जूनला चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले.याप्रकरणी सतीश हरणे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की नागपूर- मुंबई महामार्गावर असलेल्या त्यांच्या स्पेअर पार्टस्च्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानातील वाहनांचे कल्चर प्लेट, बेअरिंग, फिल्टर ग्रीप, इंजिन ऑईल आदी साहित्य लंपास केले. या साहित्याची अंदाजे किंमत १ लाख १0 हजार रुपये आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.कारंजातही चोरी कारंजा : स्थानिक भाजीबाजारातील महक हॅण्डलूम हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील ५४ हजार ३00 रुपये चोरून नेल्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली. याप्रकरणी १७ जूनला दुकान मालक विजय जेसवाणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून कारंजा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हे दाखल केले.