शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे ‘पुतळा जाळ’ आंदोलन

By admin | Updated: May 13, 2017 04:57 IST

काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ‘पुतळा जाळ’ आंदोलन केले.

वाशिम : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ह्यपुतळा जाळह्ण आंदोलन केले.भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकऱ्यांच्या प्रती वापरलेल्या शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकऱ्यांचा अपमान झाला असून, त्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष पदावरून तत्काळ त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. यावेळी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, वाशिम शहर अध्यक्ष शंकर वानखेडे, तालुकाध्यक्ष परशराम भोयर, अनु.जाती विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पी.पी. अंभोरे, माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, वाय.के. इंगोले, हरीश चौधरी, नथ्थुजी कापसे, सागर गोरे, श्याम उफाडे, राजू जानीवाले, सुभाष देवहंस, अर्जुन उदगिरे, उत्तम पायघण, प्रल्हाद उलेमाले, विलास वाघमारे, राजू आंबेकर, शैलेश सारसकर, पिंटू भालेराव, जावेद अली, पिंटू भालेराव, ईश्वर राठोड, सुनील मापारी, सुरेश राठोड, पुंडलिक वानखेडे, वसंता इंगोले, अनिल गोटे, आकाश आळंदे, वैभव मोरे, अरिफ खान, रूपेश भोसले, गणेश भोसले, गणेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.