शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे पोलिस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात

By admin | Updated: June 6, 2014 00:33 IST

वाशिम जिल्ह्यात पोलिस शिपाई ११६ पदासाठी ४४४0 अर्ज प्राप्त; ६ जून पासून भरती प्रक्रीयेला सुरुवात

वाशिम: महाराष्ट्र राज्य पोलिस विभागाच्या वतीने जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई या पदासाठी ६ जून पासून भरती प्रक्रीयेला सुरुवात होत असून एकूण ११६ पदांसाठी ४४४0 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुधिर हिरेमठ यांच्या आदेशान्वये अतिरिक्त पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांनी दिली.जिल्हा पोलिस मैदान सिव्हील लाईन येथे सदर भरती प्रक्रीया पार पडणार असून जिल्हा भरातील २५0 कर्मचारी भरती प्रक्रीया पार पाडणार आहेत. ६ जून ते १५ जून या दरम्यान होत असलेल्या पोलिस भरती प्रक्रीयेसाठी जिल्हा पोलिस दल सज्जा झाला असून सदर भर ती प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो व जिल्हा पोलिस दलाचे व्हीजनल प थक या प्रक्रीयेवर बारीच नजर ठेवणार आहे. ११६ पदांमध्ये खुला प्रवर्गासाठी ५७ जागा, अनुसुचित जाती साठी १५ जागा, अनुसुचित जाती ८, विजअ २, भजब ३, भाजक ४, भाजड २, विमाप्र २, हमाब २२, महिला ३६ व माजी सैनिक १६ अशा जागांचा समावेश आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन बोगस कागदपत्रांची खातर जमा करण्यात येईल. भरती प्रक्रीये मध्ये उमेदवारांनी एजंट अथवा नातेवाईक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींच्या मार्फत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.