शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘बंद करण्यात आलेली हळद खरेदी सुरू करा!’

By admin | Updated: July 8, 2017 01:47 IST

वाशिम: हळद खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप शंकरआप्पा काष्टे यांनी बाजार समिती सभापती यांच्याकडे ७ जुलै रोजी केली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृउबासमध्ये काही दिवसाअगोदर मोठ्या थाटामाटात हळद खरेदी सुरू करण्यात आली यामुळे वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता; परंतु अचानक खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सदर खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप शंकरआप्पा काष्टे यांनी बाजार समिती सभापती यांच्याकडे ७ जुलै रोजी केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कृउबास वाशिम ने नेमलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल वाशिम बाजार समितीत घेऊन येऊ लागले, त्यामुळे त्यांना जो बाहेरगावी माल घेऊन जाण्याचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता तो बंद झाला होता; परंतु सुरळीत चालू असलेली हळद खरेदी अचानक बंद करण्यात आली व कारण देण्यात आले की खरेदीदार नसल्यामुळे हळद बंद करण्यात येत आहे. खरे तर हळद खरेदीदार माल खरेदीसाठी तयार असताना १ नव्हे ४ खरेदीदार काही लोकांच्या हेकेखोर धोरणामुळेही खरेदी बंद करण्यात आली आहे. खासगी बाजार समितीला फायदा पोहचवण्यासाठी काही संधीसाधू, शेतकरीविरोधी लोकांनी ही खरेदी बंद केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकरी हितासाठी जर खरेदीदार खरेदी करण्यास तयार असतील तर त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी ही कृउबास वाशिमचीच आहे त्या अडचणी दूर करून ताबडतोब ही हळद खरेदी पूवर्वत सुरू करण्यात यावी व शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करून न्याय द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने कृउबास वाशिमच्या विरोधात सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास कृउबास वाशिम पदाधिकारी व कर्मचारी हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. यावेळी उपजिल्हा प्रमुख वाशिम माणिकराव देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भादुुंर्गे, उपशहर प्रमुख दिलीप काष्टे, उपशहरप्रमुख गणेश पवार, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, नितीन मडके, अमृता गोरे, शशिकांत पेंढारकर, रामेश्वर वानखेडे, छोटू पट्टे बहादूर, सुरज इंगळे, राजाभय्या पवार, कैलास गोरे, गणेश उद्धवराव गाभणे, रामा नथ्थुजी इंगळे यांच्यासह शिवसैनिक होते.