शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे तूर खरेदी सुरू

By admin | Updated: May 17, 2017 14:10 IST

नाफेड केंद्रावर १७ मे पासून तूर खरेदीला सुरूवात झाली.

रिसोड : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर रिसोड बाजार समितीत नाफेड केंद्रावर १७ मे पासून तूर खरेदीला सुरूवात झाली. रिसोड येथे नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.मुख्यमंत्री व राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरदेखील नाफेडमार्फत मार्केटींग फेडरेशनकडून ३१ मे पर्यंत खरेदी केली जाणार आहे. शासनाचे तुर खरेदी योजने अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे नाफेड व डी.एम.ओ.अकोला यांचेमार्फत फक्त रिसोड तालुक्यातील कास्तकारांनी उत्पादीत केलेली तुर खरेदी करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोंदविलेल्या यादीप्रमाणे ज्या कास्तकारांना दुरध्वनीव्दारे किंवा अन्य प्रकारच्या निरोपाव्दारे बोलावण्यात येत आहे. बाजार समितीतर्फे बोलाविण्यात आलेल्या शेतकऱ्यांनीच १७ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथील मार्केट यार्डमध्ये तूर आणली आहे.  येथे ह्यटोकनह्ण घेतल्यानंतर तूर मोजण्याकरिता नंबर लावावा लागत आहे. यापूर्वी रिसोड येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत १ एप्रिलपर्यंत २६७६ शेतकऱ्यांची ३१ हजार क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर अंतिम मुदतीपर्यंत नाफेड केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. शासनाने आता ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ दिली. त्यानुसार १७ मे पासून कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे शासकीय दरात तूरीची खरेदी सुरू झाली.