शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते संपावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:09 IST

वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संप सुरू  केला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्रीसह, विविध शासकीय कामांसाठी प्रमाणपत्र मुद्रांकावर लिहून घेण्याचे काम ठप्प झाले आहे.  

ठळक मुद्देमहसुली व्यवहारांवर परिणामप्रलंबित मागण्यांसाठी मुद्रांक विक्री बंद 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संप सुरू  केला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्रीसह, विविध शासकीय कामांसाठी प्रमाणपत्र मुद्रांकावर लिहून घेण्याचे काम ठप्प झाले आहे.  राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मुनोती मिळावी, राज्यात सुरु असलेली ई-चालान तसेच इएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावी, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी आणि मय्यत मुद्रांक विक्रेत्यांना वारसहक्काने परवाना मिळावा या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांची २८ फेबु्रवारी रोजी महसूल मंत्र्यासोबत चर्चा झाली होती; परंतु शासकीय पातळीवर अद्यापपावेतो मागण्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटनेने ९ आॅक्टोबरपासून बेमुदत बंद ठेवणार असल्याचे निवेदन जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या मुद्रांक विके्र त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले होते. त्यावर कुठलाच निर्णय झाला नसल्याने अखेर मुद्रांक विक्रे त्यांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून संप सुरू केला आहे. या संपामुळे विविध प्रकारच्या महसुली व्यवहासाठी दस्तऐवज लिहिण्याचे काम ठप्प झाले असून, जनतेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.