शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:08 IST

वाशिम: राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यावर १0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील मुद्रांक विक्री, दस्तलेखन तसेच ई-चलन तयार करणार्‍या मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सामूहिक बेमुदत बंद पुकारला आहे.

ठळक मुद्दे१0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठीसामूहिक बेमुदत बंद पुकारला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यावर १0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील मुद्रांक विक्री, दस्तलेखन तसेच ई-चलन तयार करणार्‍या मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सामूहिक बेमुदत बंद पुकारला.ईएसबीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावी, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांनाच मिळावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांचे वारस हक्काने परवाना मिळावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा बेमुदत बंद  पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात २८ फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील मुद्रांक्र विक्रेते दस्तलेखनिक यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली; परंतु अद्याप या मागण्यांवर शासनस्तरावर विचार झाला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यासमोर बेमुदत बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ९ ऑक्टोबरपासून सामूहिक मुद्रांक विक्री, दस्तलेखन व ई-चलन बनविणार्‍या विक्रेत्यांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या बंदमध्ये सहभागी शहरातील मुद्रांक विक्रेते श्याम चानकर, सुरेश निरखी, विनायक अंतरकर, हरिभाऊ खंडाळकर, प्रदीप सातपुते, हरिभाऊ पाईकराव, आल्हाद रोकडे, किशोर पुरी यांनी दिली.-