शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात श्री नवदुर्गा विसर्जन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 19:26 IST

मालेगाव - मालेगाव शहारातील श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत श्री नवदुर्गा विसर्जन होईल.

ठळक मुद्देविसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात रात्री १० वाजेपर्यंत होईल श्री नवदुर्गा विसर्जन 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - मालेगाव शहारातील श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत श्री नवदुर्गा विसर्जन होईल.मालेगाव शहरात १६ सार्वजनिक नवदुर्गा मंडळाद्वारा श्री नवदुर्गा देवीची स्थापना २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील  गावात ३१ सार्वजनिक नवदुर्गा मंडळाद्वारा नवदुर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. १ ऑक्टोबर रोजी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नवदुर्गा देवींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. आदिशक्ती ,जगदंबेचा गर्जर करीत मूर्तीची मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. यावर्षी मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १0 गावात एक गाव एक सार्वजनिक नवदुर्गा मंडळ  उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये, पांगराबंदी, डोंगरकीनही, उमरवाडी, मारसुल, सावळद, रेगाव, कोलदरा, खेर्डी बु., पांगरिकुटे, केळी या गावांचा समावेश होता.