शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाककृती व रांगोळी प्रदर्शनीस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच आशाताई महाकाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, ग्रामसेवक पंडित राठोड, सचिन सुर्वे, ...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच आशाताई महाकाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, ग्रामसेवक पंडित राठोड, सचिन सुर्वे, सुभाष गोटे, अमित इंगोले, पर्यवेक्षिका लताताई चौधरी, अनिता भोयाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका चौधरी यांनी महिला व बालकांचे आरोग्यपूर्ण जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध उपक्रम राबविते, या उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी हा पोषण महोत्सव साजरा करण्यात येत आहे, यामध्ये महिलांनी आपले व आपल्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार घेणे आवश्यक आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी दोन मुली असलेल्या मातांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच परसबागेतून पोषण आहाराबाबत

मार्गदर्शन करून अंगणवाडी स्तरावर पोषण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. यादरम्यान महिलांनी सुंदर व प्रबोधनात्मक रांगोळी काढून जनजागृती केली, तसेच कडधान्य, भाजीपाला व पाककृतीबाबत पालकांचे व मातांचे समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन हर्षा भोजने यांनी केले, तर आभार छाया इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका जोत्स्ना बोरकर, ढोबळे, मंजू चव्हाण, सुनीता देवळे, सिंधूताई तवर, भारती, अनिता विटकरे, भुजाडे, संगीता भगत, लता भगत, उंदरे, अवगन आदींचे सहकार्य लाभले.