शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 10:55 IST

Corona Vaccine : अडीच तास रांगेत लागलेल्या नागरिकांना नियोजनशून्य कारभारामुळे खाली हात परतावे लागले.

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील केंद्रात सोमवार, २८ जून रोजी सकाळी ६ वाजतापासूनच नागरिक रांगेत लागले. ८.३० वाजता आलेल्या कर्मचाऱ्याने आज केवळ दुसरा डोसच मिळणार असल्याचे सांगितल्याने अडीच तास रांगेत लागलेल्या नागरिकांना नियोजनशून्य कारभारामुळे खाली हात परतावे लागले.वाशीम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी शेकडो नागरीकांनी आज ( सोमवारी ) सकाळी ६ वाजेपासून रांग लावली होती.  सूचना फलकावर कुठलीच सूचना नसल्याने आलेले सर्व नागरिक कर्मचाऱ्याची प्रतीक्षा करीत होते. सकाळी ८.३० वाजता एक कर्मचारी आला आणि आज फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज आहे, असे सांगितले. एवढा वेळ रांगेमध्ये लागून काय उपयोग ? असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यामुळे सर्वांचाच पारा चढला, तुम्ही काल रात्रीच सूचना का लावली नाही, असा जाब विचारत लोक आक्रमक झाले होते. शेवटी सर्वांनाच खाली हात परत जावे लागले. यामुळे जिल्ह्याच्या प्रमुख लसीकरण केंद्रावरील नियोजन शुन्य कारभार दिसून आला. याची वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस