शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईनिवारणार्थ लाखोंचा खर्च; तरीही दुबळवेल गावात पाणीटंचाई

By admin | Updated: April 4, 2017 15:13 IST

ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.

मालेगाव(वाशिम ): पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च होऊनही दुबळवेल येथे पाणीटंचाई कायम आहे. पाणीटंचाईची धग कमी होत नसेल, तर आमचे राजीनामे मंजूर करून कार्यमूक्त करा, अशी मागणी दूबळवेलच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने एकच धांदल उडाली. दुबळवेलचे ग्राम पंचायत सदस्य मोतीराम जयराम नानोटे, गजानन गणपत लबडे व सुशीला सुभाष देवढे यांनी म्हटले की, दुबळवेल ग्रामपंचायत ला कायमस्वरुपी सचिव नाही. दरवर्षी सचिवांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे नियमाप्रमाणे सभा व ग्रामसभा झाल्या नाहीत. या गावाची पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून नादूरूस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला. यावर्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम २०१८ मध्ये पूर्ण होईल. असे असताना प्रशासनाने सदर गाव पाणीपुरवठा योजनेत घेवुन पाणीपुरवठा करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने गावावर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामस्थांना दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.