शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नोंदणीसाठी रविवारी विशेष अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:59 IST

वाशिम : जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व इतर इमारत बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शेलूबाजार ग्राम पंचायत येथे विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

ठळक मुद्देमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाबांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व इतर इमारत बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शेलूबाजार ग्राम पंचायत येथे विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या १८ ते ६० वर्ष वयोगटातील मजुरांची नोंदणी कामगार म्हणून करता येणार आहे. कामगार नोंदणीसाठी वयाबाबतचा पुरावा, मागील वर्षातील ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील ३ रंगीत फोटो, रहिवासी पुरावा, फोटो असलेले ओळखपत्र, बँक पासबुकची झेरोक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर सदर कामगारांना भविष्यात मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत मजुरांसह महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत (वृक्ष लागवड व रोपवाटिका ही कामे वगळून) काम करणाºया मजुरांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन कामगार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.