शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात!

By admin | Updated: November 18, 2016 02:31 IST

वाशिम शहर पोलिसांची कारवाई.

वाशिम, दि. १७- नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी दुचाकीने जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने ६ सप्टेंबरला लंपास केले होते. या घटनेतील एका चोरट्याला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले. या चोरट्याला १९ नोव्हेंबरपर्यंंंंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. स्थानिक सिव्हिल लाइन परिसरात वास्तव्यास असलेल्या भारती सुरेश मिटकरी या नवरात्रामध्ये देवाळा येथील देवीच्या दर्शनासाठी दुचाकीने जात होत्या. यादरम्यान हिंगोली मार्गावरीला पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. मिटकरी यांनी या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविचे कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, जमादार मनोहर अष्टोनकर, सिद्धार्थ राऊत, सतीश गुडदे, अमोल गिर्‍हे यांच्या पथकाने तपास केला. या तपासामध्ये सीसीच्या फुटेजवरून आरोपीपर्यंंंंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी वाशिम येथील आरोपी बाळू येलप्पा गायकवाड (रा. गवळीपुरा) याला अटक करण्यात आली. गायकवाड याच्यासोबत आणखी एक आरोपी होता. दुसरा आरोपी सध्या पसार असून त्याचा तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.