शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्प तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:24 IST

शेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे. 

ठळक मुद्देसिंचन क्षमता : दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या सोनल प्रकल्पात गतवर्षी याच सुमारास ८० टक्के जलसाठा होता. यावर्षी पावसात सातत्य नसल्याने तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस नसल्याने प्रकल्प तहानलेले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सोनल प्रकल्पातून दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर सिंचन केले जाते. यावर्षी प्रकल्पात केवळ एक टक्के जलसाठा असल्याने आणि पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.