शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर आंदोलन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले ...

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

वाशिम : हिंगोली मार्गावर निर्माणाधीन उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दर दिवशी पाहायला मिळत आहे. एखाद्वेळी या ठिकाणी अपघात घडण्याची भीती आहे.

नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. परंतु अद्याप पंचनामे केल्याचे दिसून येत नाही.

शेतकऱ्यांना कलम बांधणीचे मार्गदर्शन

वाशिम : कलम बांधणी व फळबागेबद्दल कृषिकन्या अर्पिता हरिहर वाहुरवाघ हिने विझोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहुरवाघ ही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनी आहे.