शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाला आग; हजारोचा माल भस्मसात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:18 IST

मंगरूळपीर : शहरातील व्हिडिओ चौकातील महेंद्रकुमार  अमृतलाल किराणा दुकानाला शनिवारी सकाळी आग  लागल्याने त्यामध्ये मालाचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जळून  दुकान मालकाचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. 

ठळक मुद्देमंगरूळपीर येथील घटनाव्हिडिओ चौकातील किराणा दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : शहरातील व्हिडिओ चौकातील महेंद्रकुमार  अमृतलाल किराणा दुकानाला शनिवारी सकाळी आग  लागल्याने त्यामध्ये मालाचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जळून  दुकान मालकाचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. शहरातील व्हिडिओ चौकात भिमाणी यांचे महेंद्रकुमार अमृ तलाल नावाचे किराणा किराणा दुकान आहे. शनिवारी  सकाळच्या सुमारास या दुकानातून धूर निघत असल्याचे  शेजारचे व्यावसायिक राजू खिराडे यांना दिसले. त्यामुळे  राजू  खिराडे यांनी तत्काळ मंगरुळपीर नगर परिषदेच्या अग्निशमन  दलाला घटनास्थळी पाचारण केले. आग वाढत असल्याचे  पाहून जवळच्या सर्व दुकानदारांनी पाण्याचा मारा करुन  दुकानातील आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु  दुकानात  तेलजन्य पदार्थ व सायकलचे टायर असल्याने आग बर्‍याच  वेळपयर्ंत आटोक्यात आली नाही. दरम्यान, मंगरुळपीर नगर  परिषदेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले  आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, भीमाणी  यांच्या दुकानातील आग विझविण्यासाठी परिसरातील  व्यावसायिक राजू खिराडे, सुनील मालपाणी, शंकर रघुवंशी,  सुनील भुतडा, गट्ट सुखाडिया तसेच मंगरुळपीर अग्निशमन  दलाचे काळे, धनंजय खंडेतोड, आनंद खिराडे, आनंदा  भडागे यांनी प्रयत्न केल्याने संभावित मोठा अनर्थ टळला. त थापि, दुकानातील विविध धान्य आणि इतर साहित्य  जळाल्याने दुकान मालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले  आहे.