शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

तूरीची खरेदी बंद; सोयाबिनचे गडगडले दर!

By admin | Updated: June 18, 2017 19:21 IST

शेतकरी आर्थिक विवंचनेत : खरिपातील पेरणीच्या कामांवर परिणाम.

वाशिम : केंद्रशासनाकडून परवानगी नसल्यामुळे ह्यनाफेडमार्फतची तूर खरेदी गत ८ दिवसांपासून बंद आहे. दुसरीकडे सोयाबिनलाही २८00 रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळणे मुश्किल झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडले असून त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. नाफेडकडून ५0५0 रुपये प्रतिक्विंटल या हमीदराने केली जाणारी तूर खरेदी १0 जूनपासून बंद आहे. परिणामी, ३१ मे पयर्ंत बाजार समित्यांमधून टोकन घेतलेल्या १७ हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांची साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर घरात पडून आहे. शेकडो शेतकर्‍यांना तुर विकूनही चुकारे मिळालेले नाहीत. एकूणच या समस्यांमुळे तूर उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. खरिपातील मुख्य पीक म्हणून गणल्या जाणार्‍या सोयाबिनचीही हीच गत झाली असून पेरणीसाठी हाती पैसा राहावा, या उद्देशाने शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेले सोयाबिन विक्रीसाठी बाहेर काढले आहे; परंतू उच्चदर्जाच्या सोयाबिनला २८00 रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.