शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेने दुमदुमली वाशिम नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:22 IST

वाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  समाजाबांधव व अनुयायांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत मोठय़ा संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात समाजबांधवांसह अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  समाजाबांधव व अनुयायांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत मोठय़ा संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती.स्थानिक शुक्रवारपेठ परिसरातील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथुन या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. सुशोभीत रथात अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा विराजमान करुन डि.जे. व बॅन्जो या वाद्यवृंदासह शोभायात्रेला प्रारंभ झाला. शुक्रवारपेठ, मन्नासिंह चौक, नगर परिषद, सुभाष चौक, बालु चौक, शिवाजी चौक येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करुन शोभायात्रा मार्गस्थ झाली. पाटणी चौक मार्गे डॉ. आंबेडकर चौक येथे शोभायात्रा आली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सदर शोभायात्रेचा विठ्ठलवाडी येथे समारोप करण्यात आला. शोभायात्रेमध्ये समाजाच्या विविध मंडळांनी सहभाग घेतला. मोठय़ा संख्येत युवकांचा सहभाग असलेली ही शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेदरम्यान पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.