शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वाचविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:31 IST

वाशिम - रस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड होत असल्याने सदर वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी मागणी सावली प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे १८ आॅगस्ट रोजी करण्यात आली.

ठळक मुद्देरस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा - मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - रस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड होत असल्याने सदर वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी मागणी सावली प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे १८ आॅगस्ट रोजी करण्यात आली.स्थानिक बसस्थानक ते विश्राम गृह, सिव्हिल लाईन वाशिम येथील रस्ते रुंदीकरणासाठी तोडण्यात येणाºया वृक्षांना वाचविण्याची मागणी निसर्ग व्यासंगी सावली प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वीही केली होती. सदर वृक्ष न तोडता पर्यायी व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी प्रतिष्ठानतर्फे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांना देखील भावनिक पत्र पाठवुन वृक्ष वाचविण्याची विनंती केली. अलीकडेच शासनाने सुरू केलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत भव्य वृक्ष लागवडीसाठी अनेक संस्थानी पुढाकार घेतला. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी सावली प्रतिष्ठान सारख्या अनेक निसर्ग व्यासंगी संस्था पर्यावरणप्रेमी मंडळीनी अहोरात्र झटायचे आणि दुसरीकडे विकास कामांत अडथळा निर्माण होत असल्याचे कारण सांगून वृक्षांवर कुºहाड मारायची, हा प्रकार सुरू असल्याचे सावली प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली.रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड महत्वाची आहे का? अशा प्रकारचा भावनिक प्रश्न सावली प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनाला विचारून वृक्ष वाचविन्यासाठी प्रयत्न करावे, अशी अशी विनवणी करण्यात आली. यावेळी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर, वैभव गौरकर, सुनील हेंद्रे, रुपेश काबरा, प्रवीण होनमने, रोहिदास धनगर, अजय यादव, पंकज गाडेकर, सचिन घुगे, वृषाली बर्डे, वैभव घुगे, प्रा.सुरज डोंगरे, ज्ञानेश्वर नवघरे, किशोर वाणी,ओम वानखेडे, अभिशेक मत्ते, प्रदिप फाडे, हर्षल अंभोरे, सतिष मोकाडे, प्रसाद राखुंडे, कपिल भोयर, शिवम आरु, साईनाथ आडे, आकाश गोदारा, ज्ञानेश्वर उगले आदींची उपस्थिती होती.