शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातबा-याचे संकेतस्थळ तीन दिवसांपासून बंद!

By admin | Updated: March 18, 2016 02:02 IST

सर्व्हर ठप्प असल्यामुळे शेतक-यांना सोसावा लागतो भुर्दंड.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडशेतक-यांना सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले; परंतु ऑनलाइन सातबारा यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. याचा भुदर्ंड दूरवरून येणार्‍या शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एका दिवसात सातबारा मिळत असल्याने शेतकरी याचा लाभ घेत आहेत; परंतु मागील तीन दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. शेतकरी कॉम्प्युटर केंद्रावर वेळोवेळी येत आहेत, आणि त्यांना यंत्रणा बंद पडल्याचे कारण सांगून बाहेर पाठविले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.विविध ठिकाणच्या कॉम्प्युटर केंद्रांवर झेरॉक्स मशीन, ऑनलाइन सातबारासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तहसील कार्यालयात आलेल्या शेतकर्‍याला बाहेर अशी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावरून नि:शुल्क सातबारा काढता येतो; परंतु शेतकर्‍यांच्या घरी संगणक नसल्याने त्यांना नेट कॅफे किंवा एखाद्या कॉम्प्युटर केंद्रात जावे लागते. त्या ठिकाणी शेतकर्‍याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ऑनलाइन सातबारा काढून देण्यासाठी २0, ३0, ५0, ते १00 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. अशा प्रकारे शेतकर्‍यांना १५0 ते २00 रुपये खर्च करावे लागत आहे. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ऑनलाइन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र, सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाइट वारंवार हँग होत आहे. त्यामुळे सातबारा काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी ऑनलाइन सातबारा शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.